Back to feed
D
Dhruv Joshi Love · Marathi · Romantic

"दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक "फुलहार" तयार होतो.. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की "माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं..

0 likes 0 shares
WhatsApp