देवासाठी फुलं तोडताना तुला फुलं आवडतात म्हणुन, तुझ्यासाठीही मी फुलं तोडली. फुलांनी भरलेली दुरडी घरी घेऊन येताना, एकमेकांत मिसळुन गेलेल्या त्या फुलांकडे पाहताना, माझेच मला कळेना तुझ्यासाठी तोडलेली फुलं कोणती? आणि देवासाठी तोडलेली फुलं कोणती? 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
112 likes
48 shares