Back to feed
S
Shaurya Malhotra Love · Marathi · Romantic

दिवसाही स्वप्न पडावेत इतकी सुन्दर आहेस तू .... दिवसाही स्वप्न पडावेत इतकी सुन्दर आहेस तू .... चंदन्यानी भरलेल्या आकाशात , जशी फुललेली चंद्राची कोर तू .... चंदन्यानी भरलेल्या आकाशात , जशी फुललेली चंद्राची कोर तू .... क़स सांगू तुला ग सखे , माझा जीव आहेस तू...

0 likes 0 shares
WhatsApp