Back to feed
S
Sai Deshmukh Love · Marathi · Romantic

दिसायला खुप सुंदर होती.. मनाने खुप सोज्वळ होती.. बघता क्षणी कुणीही प्रेमात पडेन, असं तीच रुप होतं.. तिची प्रत्येक अदा जरा निराळीच असायची, मला पाहुन ती नेहमीचहसायची, ह्या गोष्टीचे गुपीत मला कधीच कळाले नाही. तीच बोलणं माझ्या मनाला खुप भावुन जायंच , ती आजुबाजुला नसतांना माञ मला करमत नसायंच...

0 likes 0 shares
WhatsApp