Back to feed
M
Meera Pawar Good_Morning · Marathi · Humor

*दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक , तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करणारच हा एक अलिखीत नियमच आहे. !!!* 😜😜*शुभ सकाळ*😁😁

139 likes 43 shares
WhatsApp