Back to feed
A
Aarav Mishra Good_Morning · Marathi · Social_Awareness

दुसऱ्यांसाठी *डोळ्यात पाणी* आलं की समजावं ..... आपल्यात अजुन *माणुसकी* शिल्लक आहे..... एक माणुस *वीस~पंचवीस* लोकांना दोन हाताने *मारू* शकत नाही.. पण तोच माणुस *दोन हात जोडून* लाखो लोकांच्या *ह्रदयावर* राज्य करु शकतो.. Good morning

91 likes 23 shares
WhatsApp