Back to feed
K
Krishna Bose Good_Morning · Marathi · Social_Awareness

*दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं .....* आपल्यात अजुन *माणुसकी* शिल्लक आहे..... 👬👫👬👬👫👬👬👫👬👬👫 *एक माणुस वीस~पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही..*👊 *पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदया वर राज्य करु शकतो..* *🔆Good morning 🔆*

161 likes 12 shares
WhatsApp