Back to feed
R
Rohan Yadav Good_Morning · Marathi · Social_Awareness

दुसऱ्यांसाठी *डोळ्यात पाणी* आलं की समजावं ..... आपल्यात अजुन *माणुसकी* शिल्लक आहे..... 😊 एक माणुस *वीस~पंचवीस* लोकांना दोन हाताने *मारू* शकत नाही..👊 पण तोच माणुस *दोन हात जोडून* लाखो लोकांच्या *ह्रदयावर* राज्य करु शकतो.. 💐 शुभ सकाळ💐

20 likes 83 shares
WhatsApp