दुसऱ्यांसाठी *डोळ्यात पाणी* आलं की समजावं ..... आपल्यात अजुन *माणुसकी* शिल्लक आहे..... 😊 एक माणुस *वीस~पंचवीस* लोकांना दोन हाताने *मारू* शकत नाही..👊 पण तोच माणुस *दोन 🙏 हात जोडून* लाखो लोकांच्या 💓 *ह्रदयावर* राज्य करु शकतो..
0 likes
0 shares