K
Kunal Mishra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
दुसऱ्यांसाठी *डोळ्यात पाणी* आलं की समजावं ..... आपल्यात अजुन *माणुसकी* शिल्लक आहे..... 😊 एक माणुस *वीस~पंचवीस* लोकांना दोन हाताने *मारू* शकत नाही..👊 पण तोच माणुस *दोन हात जोडून* लाखो लोकांच्या *ह्रदयावर* राज्य करु शकतो.. 🌹Good morning🌹
226 likes
14 shares