Back to feed
R
Rohan Patel Birthday · Marathi · Life

*दहीहंडी* हा वर्षातला एकच दिवस असा येतो, जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर जायला प्रामाणिकपणे मदत करतो. 😊😊😊😊 💐🌸💐🌸💐🌸💐 *🍯🌹श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🍯* *🌞🌈🌷शुभ सकाळ🌷🌈🌞*

18 likes 64 shares
WhatsApp