A
Ayaan Rao
Heartbreak · Marathi · Heartbreak
धुंक जरी दाट असलं अश्रूंची भाषा फक्त काहींनाच समझते अश्रुंचे शब्द त्यांना कळले असतात कारण कधीतरी केव्हातरी त्यांनीही कोणासाठी तरी अश्रू गाळले असतात
112 likes
19 shares