Back to feed
A
Avni Bhat Love · Marathi · Life

धुकं दाटलेलं मनात प्रेमाचं जग दिसतचं नव्हतं मी त्या धुक्यात गुरफुटुन गेलोलो ......नि तुजी वाट पाहणं,नि अलगद तुझ्या मनात विसावणं, असचं एक क्षणभर तरी जवळ ये जीवन संपतच चाललयं भेटशील तु आताच ह्या क्षणी लगेचच ही पहिली ही भेट ठरेल किंवा शेवटची मी मला मलाच मिठीत घेवु तरी किती तु माझ्यात आहेस त्या तुला मिठीत घ्यावेसे वाटते .......... 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🎊🎊🎊💝

0 likes 0 shares
WhatsApp