Back to feed
M
Meera Pawar Good_Morning · Marathi · Motivation

*धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:, *जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*, *एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*...!! 🍃 *शुभ सकाळ* 🍃

159 likes 48 shares
WhatsApp