K
Krishna Kapoor
Motivation · Marathi · Motivation
धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर, दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...Gm
111 likes
43 shares