Back to feed
V
Vanya Nair Love · Marathi · Romantic

धडधड आहे तु माझ्या हृदयाची .. . श्वास आहे तु माझ्या जिवनाची .... . माझ्या आयुष्याची एक नविन दिशा आहे तु .... . माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे तु .... . माझ्या कवितेतील शब्द आहे तु ... . आणि या प्रेमवेड्याची प्रेमवेडी आहे तु. .. . पुन्हा नको विचारू माझी कोण आहे तु ....🌷

0 likes 0 shares
WhatsApp