Back to feed
A
Arjun Chauhan Love · Marathi · Romantic

धडधड आहे तु माझ्या हृदयाची श्वास आहे तु माझ्या जिवनाची माझ्या आयुष्याची एक नविन दिशा आहे तु माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे तु माझ्या कवितेतील शब्द आहे तु आणि या प्रेमवेड्याची प्रेमवेडी आहे तु पुन्हा नको विचारू माझी कोण आहे तु कारण माझं काळीज आहे तु...... ❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❤️❣️❤️❤️❣️❣️❤️❤️❣️❣️❤️

0 likes 0 shares
WhatsApp