धडधड आहे तु माझ्या_हृदयाची💞 श्वास आहे तु माझ्या जिवनाची💘 माझ्या आयुष्याची_एक_नविन दिशा आहे तु💞 माझ्या_आयुष्याची_जोडीदार आहे तु💘 माझ्या कवितेतील_शब्द आहे तु आणि या प्रेमवेड्याची_प्रेमवेडी आहे तु💞😘 पुन्हा नको विचारू माझी कोण_आहे_तु💘💞
0 likes
0 shares