Back to feed
N
Navya Iyer Good_Morning · Marathi · Motivation

*धाडसी माणुस भीत नाही* *भिणारा माणूस धाडस करत नाही.* *जगात धाडस केल्याशिवाय* *कोणालाच यश मिळत नाही..* *कारण ज्याच्यात हिंमत, त्यालाच किंमत* ....! 🎭☕ *शुभ सकाळ*☕🎭 *तुमचा दिवस आनंदात जावो*🌹 *~• ══ • 🙏 • ══ •~ *||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||*

61 likes 14 shares
WhatsApp