Back to feed
I
Ishaan Reddy Good_Morning · Marathi · Motivation

✍ धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.* चार पैसे खर्च केल्याशिवाय दोन पैसे मिळत नाहीत..." "शंभर लोक जोडल्याशिवाय चार लोक हाथ देत नाहीत..." "उगीचच काही करतो म्हणून केले तर प्राणी सुद्धा जवळ येत नाहीत..." "आणि नाविन्यपूर्ण केल्याशिवाय कोणी कौतुक ही करत नाहीत *|!!|शुभ सकाळ|!!|*

159 likes 40 shares
WhatsApp