D
Diya Kulkarni
Good_Morning · Marathi · Social_Awareness
ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात ना जवळ राहील्याने जोडली जातात हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत. जे आठवणं काढण्याने आणखी मजबूत होतात 🌴🐾🐾🌴 🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹 *आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*🌺
102 likes
59 shares