A
Aarav Verma
Good_Morning · Marathi · Social_Awareness
ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात ना जवळ राहील्याने जोडली जातात हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत. जे आठवणं काढण्याने आणखी मजबूत होतात 🌴🐾शुभ सकाळ 🐾🌴 🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹
160 likes
14 shares