❤न सांगता कळणारे, अन कळून हि न❤ सांगता येणारे... 💖असे हे प्रेम असते...💖 डोळ्यात नेहमी दिसणारे,पण वाचता न येणारे... 💓... असे हे प्रेम असते...💓 काळजीतून कळणारे,पण कळूनही न 💞वळणारे...💞 असे हे प्रेम असते... 💟कधी कधी बोलून हि न💟 मिळणारे,अन कधी कधी न बोलतास आपलेसे करणारे... 💝असे हे प्रेम असते...💝 जीवाला जीव लावणारे,अन कधी कधी जीवासाठी जीव 👏हि देणारे..👏 👉असे हे प्रेम असते...👈
0 likes
0 shares