S
Saanvi Patel
Good_Morning · Marathi · Motivation
न हरता... न थकता... न थांबता... प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं... 👉 पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच.🌻🙏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
166 likes
78 shares