Back to feed
I
Ishaan Joshi Love · Marathi · Romantic

"नको वाटत तुला सारखं सारखं पहायला पण तरी सुद्धा चोरून पाहत असते मी तुला, नको वाटत मला या प्रेमाच्या भानगडीत पडायला पण तू दिसलास कि मला आवडत तुझ्या नकळत प्रेमात पडायला खूप वाटत मला तुला मनापासून आपलं करायला,पण भीती वाटते रे मला जर तू प्रेमात साथ न देता अर्धवट सोडून जाशील मला,म्हणून दूर राहत असते मी तुझ्या पासून जरा,पण तरी पण मनापासून Like करते मी तुला"❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp