Back to feed
S
Saanvi Kulkarni Heartbreak · Marathi · Heartbreak

नक्की वाचा 1 मिनिट द्या🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾पेट्रोल पंपावर गप्प उभे राहून पेट्रोल भरता , सोनाराकड़े खाली मान घालून नोटा मोजता , कदाचित शीतपेयांच्या बाटल्या अजिबात घासाघीस न करता विकत घेता, हॉटेलमध्ये शिळपाकं अन्न खाऊनही गपगुमान पैसे देता अन वरून टिप पण देता, मग......... . . . . . . घाम गाळून मातीतून मोती पिकवणा-या आमच्या शेतक-याची भाजी विकत घेताना भाव का हो करता ??????? कृतघ्न आहोत का आपण????? लाज कशी वाटत नाही आपल्याला????? 🌾बाजारात भाजीपाला घेताना कपाळावर अष्टगंध, गळ्यात माळ व आपल्याकडे भाजीपाला घ्यावा म्हणून आशेने पाहणा-या शेतक-याकडूनच घ्यावा. कारण भाजीपाला विकण्यासाठी तो बाजारात रणरणत्या उन्हात टोपलं मांडतो ते हौस म्हणून नाही... तर, त्याला पण स्वप्नं असतात.🍃 🌾त्यालाही त्याच्या पोरांना शिकवून तुमच्यासारखं नोकरी धंद्याला लावावंसं वाटते.. आणि त्याचं पोरगंही बाप बाजारातून मला चिवडा व गोडशेव आणेल म्हणून जीभल्या चाटत आतुरतेने वाट पाहत असतं....🍃 🌾आपल्या आजोबांनी, वडिलांनी शेतात कष्ट करून दोन पैसे मिळवल्यामुळेच शिकू शकलो याची जाण ठेवावी. 🍃 🌾मूठभर बटाटा चिप्ससाठी 10 रु. अवश्य खर्च करा.. पण 2 रु..ची कोथिंबीर 3 रु. ला झाली म्हणून कृपा करून ओरडू नका. कारण त्याची बायको भाजी करण्यासाठी तेल मिठाची वाट पाहत असते!🍃 🌾आपली छोटीशी कृती शेतक-याच्या घरी तेल - मीठ पुरवत असते. प्लीज , शेतक-यांसाठी काहीतरी मदत करा. राजकारणाची पोष्ट असती तर भरपूर शेअर केली असती. तर मग आपल्या गरीब शेतक-यांकरिता अवश्य शेअर👏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏 *सुविचार :जेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझ जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !* 🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏

88 likes 44 shares
WhatsApp