*****नक्की वाचा****** ♥♥एक प्रेमकथा....♥♥ खुपच उशीर झाला ती त्याची वाट पहात होती,तो आला. आल्या आल्या ती त्याचा समाचार घेऊ लागली, तो फक्त सॉरी म्हणण्यापलीकडे काहिही करत नव्हता......♥♥ शेवटी ती शांत झाली. खुल्या गार्डनसारखं गवतावर असलेल्या त्या होटेल मधील एका वेटर ला त्याने दोन कॉफीँची ऑडर दिली....... वेटर गेल्यावर ती त्याला कॉलेजमध्ये घडलेल्या गंमती जमती सांगु लागली तो शांतपणे ऐकुन घेत होता, पुरेसा प्रतिसाद त्याच्या कडुन मिळत नव्हता,तो फक्त हो ला हो म्हणत होता..♥♥ आणि ही गोष्ट तिच्या नजरेतुन सुटली नाही. तिने विचारलं, काय झालं? मी बोलले म्हणुन रागावलास.की घरात काही घडलंय? तो काहीच बोलत नव्हता.♥♥ त्याला बोलायचं तर होतं पण त्याचे ओठ त्याला साथ देत नव्हते. तिने प्रेमाने त्याचा हात हाती घेतला,तर तिला जोराचा झटकाच बसला... त्याचं अंग प्रचंड गरम झालं होतं.त्याला दरदरुन ताप भरला होता.♥♥♥ तिला काय बोलावं हे सुचतच नव्हतं. तेवढ्यात वेटरने कॉफी आणली....♥ अरे तुला तर प्रचंड ताप आहे,,,,, ही कॉफी घे तुला बरं वाटेल,,,, त्याने कॉफी घेतली त्यानंतर तो थोडा थोडा बोलु लागला...♥♥ तुला ईतका ताप आहे तरी तु इथपर्यँत आलास? का? आणि कशासाठी? तुला दिलेल्या वचनासाठी...♥ अरे पण तुला काही झालं असतं तर..?? काही गोष्टी या एखाद्याच्या जीवापेक् ाठी,त्याने दिलेलं वचन ही त्याच्या जीवापेक्षाही अनमोल अशी गोष्ट असु शकतं" त्यामुळंच तु आणि तुला दिलेलं वचन याची किँमत माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.♥♥ तिच्याविषयी असणारं त्याचं हे प्रेम बघुन तिच्या डोळ्यात अलगद पाणी आलं. तिने खुर्चीवरुन उठुन त्याच्या तापलेल्या कपाळाचं अलगद चुंबन घेतलं.आणि म्हणाली,,, मला देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट जर कुठली असेल तर ती तु आहेस. हात पुढे करुन तो म्हणाला,मग दे मला वचन की तुमाझी आयुष्यभर साथ देशील...♥♥♥ पाऊस चालु झाला. पुढे केलेल्या त्याच्या हातावर पावसाचे थेँब पडत होते,,,त्यातलाच एक थेँब त्याच्या हातावर पडुन त्याच्या डोळ्यांत उडाला,त्यामुळे तंद्रीतनं बाहेर आला,समोर कोणी नव्हतं. त्याच्या कॉफीत पाणी भरुन वाहत होतं. त्याच्या लक्षात आलं,,, अरे तिचं तर लग्न झालंय.मग ती इथे कशी येईल.♥ दुःखी मनाने तो सायकल घेऊन त्या मुसळधार पावसात,तापलेल्य ा अंगाने चालतच निघाला..... आणि एका घरासमोर येऊन थांबला.♥♥♥ ती खिडकीतंच उभी होती. कपाळावर कुंकु,गळ्यात मंगळसुत्र घातलेल्या तिने जेव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्याकडे पाहीलं.तेव्हा तिला त्याच्याविषयी पुर् सहानुभुती वाटत होती.♥♥ त्याच्या नजरेत फक्त प्रश्नं होते. ती उत्तरादाखल मनातुनच म्हणु लागली,मला माफ कर मी तुझी दोषी आहे, पण तुच तर म्हणायचास की,एखाद्यासाठी त्याने दिलेलं वचन हे त्याच्या जीवापेक्षाही अनमोल अशी गोष्ट असु शकतं.♥♥ माझ्याकडुन ही माझ्या आईवडीलांनीही असंच वचन घेतलं.म्हणुनच मला दुसर्याशी लग्न करावं लागलं.♥ पण आता हे तुला कसं सांगु. दोषी नजरेने पाहत असलेल्या तिच्या त्या केविलवाण्या चेहर् बघत तो निघुन गेला........♥
0 likes
0 shares