Back to feed
S
Saanvi Singh Love · Marathi · Romantic

नकोय मला आजकालच Online प्रेम Facebook आणि What"s app वरचं Timepass Game हवंय मला तेच Old Is Gold विचार असणारं Classical Love ज्यात नसतील Text Message अन फालतु Chatting साठी Online वाट बघणं... असावं एक जिव्हाळ्याने लिहलेलं Loveletter माझ्यासाठी Each And Every Words मध्ये अव्यक्ताकडुन व्यक्त होत गेलेली Lovestory प्रेमासाठी जिथे नसेल सारखी Post updating कि Make up करुन Photos Uploading असावी तीच चलबिचल Everytime मनात कि दिसेल का ती पुन्हा Balcony मध्ये किंवा खिडकीत नकोय मला ती Dating आणि Candle Light Dinner ची Setting असावं फक्त हातात माझ्या एक Red Rose अन ती ही असावी Close मग मी घ्यावी शाहरुखची Pose अन Romantic नजरेने करावं तिला Prapose अन तिनेही थोडा Attitude दाखवुन माझ्या Red Rose ला स्विकारावं सहज बस असंच काहिस Classical Type प्रेम हवंय मला.

0 likes 0 shares
WhatsApp