S
Saanvi Bagale
Heartbreak · Marathi · Heartbreak
नगरमधील एका जिगरबाज बस ड्रायव्हरमुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. हा जिगरबाज बस ड्रायव्हर आहे, मच्छिंद्र घोडके. अकोलेहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या बसचे बारी घाटाच्या वळणावर स्टेरिंगचा रॉड तुटला, ब्रेक फेल झाले आणि ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं. बस दरीकडे वळली. बस दरीत कोसळणार तोच ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत बसचं स्टेरिंग सुटू दिलं नाही आणि प्रवाशांनाही धीर दिला. संकटाच्या काळी न घाबरता लढा देऊन प्रवाशांचे जीव वाचवणार्य घोडके साहेबांना मानाचा मुजरा ....
137 likes
28 shares