Back to feed
S
Sara Nair Love · Marathi · Romantic

नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ; कारण जगात प्रेमाची कमतरता नाही , कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!! 🌹🌹शुभ संध्याकाळ 🌹🌹

21 likes 30 shares
WhatsApp