Back to feed
A
Avni Rao Love · Marathi · Romantic

✌🏻*नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;* *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* *कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची😊☺ 💐💐शुभ राञ 💐💐

131 likes 78 shares
WhatsApp