Back to feed
A
Aarav Nair Good_Morning · Marathi · Family

*नाते सांभाळायचे असेल तर*       *चुका सांभाळून घेण्याची*       *मानसिकता असावी ...*       *आणि*       *नाते टिकवावयाचे असेल तर*       *नको तिथे चुका काढण्याची*       *सवय नसावी ...* *ताकद आणि पैसा हे*       *जीवनाचे फळ आहे.*      *परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम*       *हे जीवनाचे मूळ आहे.* 🌸🌸 *शुभ सकाळ* 🌸🌸

122 likes 5 shares
WhatsApp