N
Nisha Iyer
Good_Morning · Marathi · Family
*नाते सांभाळायचे असेल तर*😍 *चुका सांभाळून घेण्याची* *मानसिकता असावी ...* *आणि* *नाते टिकवावयाचे असेल तर* *नको तिथे चुका काढण्याची* *सवय नसावी ...* *ताकद आणि पैसा हे* *जीवनाचे फळ आहे.* *परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम* *हे जीवनाचे मूळ आहे.* 💐💐 *शुभ सकाळ*💐💐 🌼🌼🍁🌼🌼🍁🌼🌼🍁🌼🌼
106 likes
38 shares