नाते सांभाळायचे असेल तर *चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी.* आणि *नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.* कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. *जर काही गोष्टी नाही आवडल्या* तर सांगायला उशीर करु नका. *कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.* कधी चूक झाल्यास माफ़ करा. पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका. जन्म हा एका *थेंबासारखा* असतो. आयुष्य एका *ओळीसारखं* असतं. पण मैत्री असते ती *वर्तुळासारखी.* ज्याला कधीच शेवट नसतो..
241 likes
84 shares