A
Avni Kumar
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*"नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं",* *"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".* *"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",* *"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".....!* 💐 *शुभ सकाळ*💐
128 likes
65 shares