Back to feed
I
Ira Mehta Good_Morning · Marathi · Social_Awareness

*"नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं",* *"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".* *"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",* *"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".....!* 🌺 *शुभ सकाळ* 🌺 *शुभ दिवस*

155 likes 42 shares
WhatsApp