Back to feed
V
Vivaan Yadav Good_Morning · Marathi · Social_Awareness

नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ; मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो . 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

98 likes 48 shares
WhatsApp