N
Nikhil Patel
Good_Morning · Marathi · Motivation
*नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो* *थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥* *आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असत* *कितीही प्रयत्न केले* *तरी वेगळ होणं शक्य नसतं||* 🌹 *सुप्रभात* 🌹
85 likes
45 shares