V Vanya Yadav Love · Marathi · Romantic नात्यातील जिव्हाळा जिव्हाळ्याची नाती शब्द फक्त उलट - सुलट गुंतागुंतीत अडकलेली नाती.... जसा माणुसकीचा ओलावा तसाच प्रेमळपणाचा देखावा मुखवट्यांच्या या दुनियेत शोधू कसा खराखुरा जिव्हाळा ....... lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy