Back to feed
D
Dhruv Rao Good_Morning · Marathi · Motivation

नदीचा उगम छोटा असतो पण ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते. 💐 !! *सुप्रभात* !! 💐

179 likes 81 shares
WhatsApp