Back to feed
I
Ira Bagale Good_Morning · Marathi · Motivation

नदीचा उगम छोटा असतो... पण ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.... चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते... मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते... 💐💐शुभ सकाळ💐💐 🙏🏻😊🙏🏻💐🙏🏻😊🙏🏻💐🙏

175 likes 68 shares
WhatsApp