S
Sai Pawar
Good_Morning · Marathi · Family
नमस्कार, माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत. कामावर किंवा ऑफिसला जायला उशीर झाला तरी चालेल पण चालती गाडी पकडु नका किवा सोडु नका, गाडी फास्ट चालू नका आणि टु व्हिलर (Bike) सुद्धा सावकाश चालवा.....नोकरी वर वेळेत गेलात म्हणून कोण सत्कार करणार नाही आणी उशीर झाला म्हणून कोण फासावर चढवणार नाही म्हणून आधी आपला जीव महत्त्वाचा मग नोकरी. आपले आई-वडील,भाऊ,बहीण, बायको, मुले आपल्या येण्याची वाट बघत असतात.🙏🏻 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
60 likes
72 shares