K
Kiara Joshi
Good_Morning · Marathi · Motivation
नमस्कार. *🙏💐शुभ सकाळ💐* खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते..........कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नविन रंग देतात........पण जगातले सर्व रंग एकत्र करून पांढरा रंग तयार होत नाही ...... अशा सर्व स्वच्छ, प्रामाणिक, विश्वासू,नेहमी खरे तेच बोलणाऱ्या, जीवाला जीव देणाऱ्या जीवलगांना शुभ सकाळ..... *💐Be Positive💐* ☘☘☘☘☘☘☘👍
165 likes
65 shares