नमस्कार🙏🙏 खारुताई ची एक गम्मत माहिती आहे ???🤔 ती नेहमी खाण्याच्या बिया शोधून, कुठेकुठे खणून जमिनीत लपवून ठेवते व नंतर ते साफ विसरून जाते ... माहिती आहे का, पृथ्वीवरील व विशेषतः जंगलात 55 टक्के वृक्ष हे यातून पुढे निर्माण होत असतात .. असं आहे सगळं निसर्गाच... म्हणून आपण छान कर्म करायच आणी विसरून जायाच बिनधास्त .. पुढच्या चांगल्या कर्माकडे जात रहायच .. खारुताई प्रमाणे आपल्या प्रत्येक "चांगल्या कर्मातून" कुणासाठी तरी मस्त काहीतरी निर्माण झाल्याचं भविष्यात दिसेल ... बाकी हिशोब ठेवणारा तो निसर्गरुपी ईश्वर आहेच🙏
100 likes
3 shares