Back to feed
A
Aarav Iyer Birthday · Marathi · Life

नमस्कार. विजयादशमी सण आपल्या घरी सुख - समृद्धी व वैभव घेऊन येवो. आपले जीवन सोन्यासारखे होवो . यश व आनंद मिळो व याहून महत्त्वाचे मानसिक सुख मिळो हीच देवाकडे प्रार्थना 👏 आपल्याला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼

163 likes 36 shares
WhatsApp