निरोप निरोप घेताना हसलीस खरंच आनंदी दिसलीस फोनसुद्धा करायचा नाही अशी शपथही घातलीस मध्येच कंटाळा येतो तुला याची सवय झालीय मला नेहेमीसारखाच होतो मी तुझ्यासाठी सुबह का भूला गेलो चालतंच किती लांब घरी जायचंही नाही भान यावेळी तू तोंड फिरवताना आवंढा गिळलास का सां
0 likes
0 shares