Back to feed
S
Sai Bagale Love · Marathi · Romantic

निरोप निरोप घेताना हसलीस खरंच आनंदी दिसलीस फोनसुद्धा करायचा नाही अशी शपथही घातलीस मध्येच कंटाळा येतो तुला याची सवय झालीय मला नेहेमीसारखाच होतो मी तुझ्यासाठी सुबह का भूला गेलो चालतंच किती लांब घरी जायचंही नाही भान यावेळी तू तोंड फिरवताना आवंढा गिळलास का सांग

0 likes 0 shares
WhatsApp