निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी😔 चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी🙏 आभाळ भरले होते तु येताना,💦 आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना😢😔😪😭 " *बाप्पा* , माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे... तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे . त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव... हीच तुझ्या चरणी प्रार्थना "..... आपले बाप्पा उद्या जाणार ......... 🙏🏻*गणपती बाप्पा माेरया🙏🏻 पुढच्या वर्षी लवकर या...
199 likes
5 shares