"नळ बंद केल्याने नळ बंद होतो " " पाणी नाही " "घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होतं " " वेळ नाही " " दिवा विझवल्याने दिवा विझतो " "प्रकाश नाही " " असत्य लपवल्याने असत्य लपतं" " सत्य नाही " "प्रेम केल्याने प्रेम मिळत " "वैर नाही " " दान केल्याने धन जात " "लक्ष्मी नाही " "जन्म आणि मरण आपल्या हातात नाही ; पण आयुष्य कसं जगायचं ते आपल्या हातात आहे . पर्मेश्वराचे स्मरण ठेऊन हसा खेळा मस्ती करा ; सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा ! 🌻आयुष्य खुप सुंदर आहे,आनंद घ्या🌻
127 likes
89 shares