Back to feed
A
Ayaan Singh Birthday · Marathi · Life

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श, प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष... हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी, आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी... गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा⛳🙏🏻🙏🏻⛳

225 likes 87 shares
WhatsApp